आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Skoda Stops Its Investment In India, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्कोडाने देशातील गुंतवणूक थांबवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्कोडाने या पुढील काळात भारतात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कोडाचा औरंगाबादेत कार जुळणी प्रकल्प आहे. स्कोडाचे सीएमडी सुधीर राव यांनी सांगितले, तंत्रज्ञान हस्तांतर करार, फियाट केस सवलतीत आयात शुल्क व स्पर्धा आयोगाने कार कंपन्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय या प्रकारांमुळे स्कोडाने भारतात यापुढे गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे.