आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - तेल आणि वायू तसेच आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्समध्ये सलग दुसºया सत्रात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 29 अंकांनी घसरून 19,468.15 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 9.55 अंकांनी घट येऊन निर्देशांक 5,887.40 या पातळीवर बंद झाला. डॉ. रेड्डीज लॅब., डीएलएफ, बजाज आॅटोचे समभागही घसरले.