आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासात मुलांचे मनोरंजन करणारे TOP 5 अ‍ॅप; या अ‍ॅपमुळे होते मुलांच्या मनोरंजनासोबत शिक्षणही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आला आहे)

जर तुम्ही प्रवासादरम्यान मुलांना कंटाळवाणे होऊ नये म्हणून उपाय शोधत असाल तर खास तुमच्यासाठीच हे अ‍ॅप बनवण्यात आले आहेत. या अ‍ॅपमुळे तुम्ही मुलांचे मनोरंजनही करू शकाल आणि त्यांच्या सतावण्यापासून वाचूपण शकाल. हे अ‍ॅप नवीन गोष्टींना पाहण्यासाठी आणि त्यांना समजून घेण्यासाठी मुलांना व्सस्त ठेवण्यास उपयुक्त आहेत.
* एंडलेस अल्फाबेट
(अँन्ड्रॉईड, ios)

या अ‍ॅपच्या साह्याने मुलांना रंगीबेरंगी अल्बाबेट्स आणि त्यासंदर्भातील वस्तू दाखवू शकाल. यामुळे त्यांना गंमत तर वाटेलच तसेच हे अल्फाबेट संपतही नाहीत. यामध्ये प्रत्येक अक्षराला त्याच्या ठराविक ठिकाणी ठेवावे लागते आणि अ‍ॅनिमेशनवरही लक्ष ठेवावे लागते.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर अ‍ॅप्स बद्दल...