आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे मिळवा UNKNOWN कॉलरचे डिटेल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॅंडलाइन फोनच्या काळात UNKNOWN नंबर वरून कॉल करून लोक एखाद्याला त्रास देत असत. त्यानंतर मोबाइल आले पण प्राइवेट आणि UNKNOWN कॉल्स मात्र सुरूच राहिले आता स्मार्टफोन वापरत असताना देखील आपण या निनावी कॉल्सपासून अस्वास्थ असतो. आता तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की तुम्ही घरबसल्या या UNKNOWN कॉलरची कुंडली काढू शकता.
या निनावी कॉलरची सर्व माहिती काढणे फार सोपे आहे. इंटनेटवर असे अनेक सॉफ्टवेअर आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही या UNKNOWN कॉलरची मिहिती मिळवू शकता. स्मार्टफोनसाठी डाउनलोड करण्यात येणा-या सॉफ्टवेअरपैकी टू-कॉलर आणि मोबाइल नंबर लोकेटर हे महत्त्वाचे सॉफेटवेअर आहेत. divyamarathi.com आज तुम्हाला या दोन्ही अ‍ॅप्सविषयी माहिती सांगणार आहोत.
काय खास आहे या अ‍ॅप्समध्ये, कसे काम करतात आणि किती लोकांनी केला आहे याचा वापर जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...