आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 मेगापिक्सल कॅमेरा असणारे 15000 पेक्षा कमी किमतीचे हे स्मार्टफोन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या स्मार्टफोनची चलती आहे. प्रत्येकाकडे आज आपल्याला लेटेस्ट फिचर्स असणारा स्मार्टफोन पाहायला मिळतो. लेटेस्ट फिचर्स असणा-या स्मार्टफोनलाच सर्वाची पसंती मिळते. कमी किमतीतील स्मार्टफोन घायचा तर त्यात कॅमेरा कसा आहे हेच आपण सर्वप्रथम पाहतो. कमी किमतीत चांगला कॅमेरा असणा-या स्मार्टफोनची एक चांगली रेंज भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. divyamarathi.com आज तुम्हाला 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि 15000 पेक्षा कमी किंमत असणारे स्मार्टफोन सांगणार आहे.
कोणते आहेत हे स्मार्टफोन जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(नोट: वेगवेगळ्या ऑनलाइन रिटेलर्सनुसार फोनच्या किमतीत फरक असू शकतो.)