आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Smartphone Review Xiaomi Redmi 1s Review Vs Moto E

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

REVIEW - Redmi 1S VS मोटो E, जाणून घ्या कमी किंमतीमध्ये कोणता फोन आहे जास्त चांगला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Xiaomi Redmi 1S (डावा) आणि मोटो E)
गॅजेट डेस्क - Xiaomi Redmi 1s ची विक्री 2 सप्टेंबरला सुरू झाली आणि अवघ्या साडेचार सेकंदात या फोनच्या पहिल्या स्टॉकमध्ये आलेले 40,000 फोन विक्री गेले. 5999 रुपये किमतीच्या या फोन,साठी फ्लिपकार्टवर पहिलेपासूनच 1 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. Xiaomi कंपनीने भारतात Mi3 नंतर खुप चांगले मार्केट काबीज केले आहे. आता कंपनीला लो बजेट स्मार्टफोन Redmi 1S कडूनही अनेक अपेक्षा आहेत.
Redmi 1S स्मार्टफोनच्या एवढ्या किमतीत गुगलच्या मोटो E चा कट्टर स्पर्धक बनला आहे. मोटो E आणि रेडमी 1S हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्ह स्ट्रॅटेजी अंतर्गत विक्री होत आहेत. मोटो E आणि Xiaomi Redmi 1S दोन्ही टॉप क्लास स्मार्टफोन्स आहेत. मात्र जर या दोघांपैकी कोणता फोन विकत घ्यावा असे वाटत असलास... पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

Divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे मोटो E आणि Redmi 1S चे वैशिष्ट्ये आणि कमतरता... जाणून घ्या रिव्ह्यूव
किंमत -
मोटो E- 6999 रुपये
Redmi 1S- 5999 रुपये
पुढील स्लाईडवर पाहा, कोणाचे फीचर्स आहेत जास्त चांगले...