आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 11 थ्रीजी Smartphones ने बाजारात घातली धूम, किंमत 8000 पेक्षाही कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Micromax Unite 2 A106)
गॅजेट डेस्क - भारतीय मार्केटमध्ये लो बजेट 3G स्मार्टफोनचे अनेक चांगले मॉडेल उपलब्ध आहे. एका पाठोपाठ एक असे सर्वच कंपन्यांनी या रेंजमध्ये आपले स्मार्टफोन आणले आहेत. आता भारतात 3G वरून 4G तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे 3G फोन्सची किंमत सतत कमी होत आहे. हाच ट्रेंड पाहाता Divyamarathi.com तुम्हाला आज सांगणार आहे 11 लेटेस्ट 3G स्मार्टफोन्सबद्दल ज्यांची किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी आहे.
1. Micromax Unite 2 A106
किंमत- 7299 रुपये
फीचर्स-
* 4.7 इंच स्क्रीन
* 480*800 पिक्सल रेजोल्यूशन
* 1.3 GHz क्वाड-कोर प्रोसेसर
* 21 भारतीय भाषाएं
* 1 GB रॅम
* 2G, 3G
* 5 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 4 GB इंटरनल मेमरी
* 32 GB तक कार्ड की मदद से मेमरी बढ़ाने की सुविधा
* 2000 mAh बॅटरी
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर स्मार्टफोन्सबद्दल...