(फोटो: Intex Aqua 4X)
गॅजेट डेस्क - भारतात
गुगलने नुकतेच लो बजेट
स्मार्टफोन सीरिज अँड्रॉईड वन लॉन्च केले आहे. या स्मार्टफोनची किंमत 6399 रुपयांपासून 7000 रुपयांपर्यंत आहे. भारतीय बाजारात 10,000 रुपयांच्या आतील स्मार्टफोन्सना जास्त पसंती आहे. मात्र येथे अल्ट्रॉ लो बजेट स्मार्टफोन्सही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. Divyamarathi.com तुम्हाला आज अशाच 5 स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहे ज्यांची किंमत 3000 रुपयांपेक्षा कमी आहे.
1. Intex Aqua 4X
किंमत- 2999 रुपये
फीचर्स-
* 4 इंच की डिस्प्ले स्क्रीन
* 480*800 पिक्सल रेजोल्यूशन
* 1 GHz ड्यूअल कोर प्रोसेसर
* 512 MB रॅम
* 2 मेगापिक्सल रेअर कॅमेरा
* 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा
* अँड्रॉईड4.2.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम
* 1300 mAh बैटरी
पुढील स्लाईडवर पाहा, इतर चार स्मार्टफोन्सबद्दल