आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीत लॉन्च झालेल्या स्मार्टफोनची एक झलक, 6,499 रूपयांपासूनचे सर्वच मोबाइल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षाच्या सुरवातीलाच अनेक स्मार्टफोन्स लॉन्च झाले. परदेशी कंपन्यांसोबतच भारतीय कंपन्यांनीही आपले स्मार्टफोन्स बाजारात उतरवले आहेत. CES 2014मध्ये कित्येक स्मार्टफोन्स पाहायला मिळाले. याचबरोबर भारतीय कंपनी MICROMAX ने आंतराष्ट्रीय बाजार पेठेत पाऊल ठेवले.
जानेवारीत लॉन्च झालेले काही मोबाइल लो बजेट होते तर काही हाय बजेट. या महिन्यातच लॅबटॅब नावाचे लॅपटॉप आणि टॅबलेटचे फिचर असणारे व्हर्जन देखील आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळाले. या महिन्यात लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्स पैकी Huwaei चे स्मार्टफोन्स सर्वात स्वस्त आहेत. Huwaei भारतात 4 नवीन मोबाइल लॉन्च केले. यापैकी Ascend Y320ची किंमत सर्वात कमी म्हणजे 6499 रूपये आहे.
आणखी कोणते स्मार्टफोन्स झाले लॉन्च? काय आहेत यांचे फिचर्स आणि काय आहे किमंत जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
( नोट : जानेवारीत लॉन्च झलेल्या स्मार्टफोन्स पैकी उत्कृष्ट फोन्स आणि ces 2014 मध्ये लॉन्च झालेले काही स्मार्टफोन्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. )