आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SAMSUNG पासून LG पर्यंत सर्वांनी लॉन्च केले स्मार्टफोन्स, जाणून घ्या फिचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनमध्ये सुरू असणा-या मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये (MWC 2014) या वर्षी अनेक स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. इवेंटमध्ये या वर्षी 1700पेक्षा जास्त मोबाइल कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यात टेक कंपन्याच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि बजेट मोबाइलचाही समावेश आहे. एकीकडे नोकिया अ‍ॅन्ड्राइड X रेंजचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत तर ब्लॅकबेरी ने पुन्हा एकदा Z3 आणि Q20 हे स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. यासोबतच सॅमसंगने फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S5 लॉन्च केला आहे.

लॉन्च झालेल्या काही स्मार्चफोनसने चांगलीच वाहवा मिळवली तर काही स्मार्टफोन विशेष पसंतीस उतरू शकले नाहीत.


MWC 2014 कोणते स्मार्टफोन्स लॉन्च झाले आणि काय आहेत यांचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...