आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smartphones To Be Launched In First Quarter Of 2015

डोळ्यांच्या इशार्‍यावर अनलॉक होतो हा फोन, 2015 मध्ये लॉन्च होतील हे स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2014 वर्षाला निरोप दिल्यानंतर गॅजेटच्या जगाला 6 ते 9 जानेवारीदरम्यान होणार्‍या CES (कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो) टेक शोचे वेध लागले आहे. लॉस वेगासमध्ये CES चे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये शानदार गॅजेट्‍स सादर करण्यात येतात.
2015 च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात लेटस्ट फोन लॉन्च होणार आहेत. यात Xiaomi चा न्यू Mi फ्लॅगशिप स्मार्टफोन, HTC M9 आणि अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोनचा समावेश आहे.
ViewSonic V55
CES 2015 मध्ये आयरिस स्कॅनर तंत्रज्ञानाने अद्ययावत ViewSonic V55 हा फोन सादर होणार आहे. डोळ्यांच्या इशार्‍यावर हा फोन अनलॉक होतो. आयरिस स्कॅनर हे फीचर मागील वर्षी आलेला Samsung Galaxy S5 मध्ये येण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. यानंतर आता CES मध्ये ViewSonic कंपनी आपला बहुचर्चित फोन लॉन्च करणार आहे. ViewSonic कंपनी मोबाइल डिस्प्ले बनवते.

Gizmochina वेबसाइटने या फोनचे फीचर्ससह एक फोटो प्रसिद्ध केले आहे. रिपोर्टनुसार फोनमध्ये 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर असेल. 2 GB रॅम असून हा फोन 5.5 इंचाचा स्क्रीन असेल.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, अन्य स्मार्टफोन्सविषयी...