आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिलिट केलेले SMS परत मिळविण्याच्या काही TRICKS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेजर, सेलफोन आणि स्मार्टफोन या तिन्हींमध्ये TEXT MESSAGE हे कॉमन फिचर आहे. फोनमध्ये मेसेज किती महत्त्वाचे असतात हे आपल्या सर्वांना माहितच आहे. आता आपण बँकेचे डिटेल्स, मेडीकलचे नंबर अशा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी स्मार्टफोनमध्ये सेव्ह करुन ठेवतो. कधी कधी सेव्ह केलेले हे मेसेज डिलिट होतात आणि आपण हैराण होतो.
स्मार्टफोनसाठी बाजारात कितीतरी अॅप्स उपलब्ध आहेत. पण लोकांना हे अॅप्स माहितच नसतात. SMS Backup & Restore, हे यातीलच एक अॅप आहे. याच्या मदतीने तुम्ही मेसेजचा बॅकअप ठेऊ शकता.
पुढच्या स्लाइडवर क्लिक करा आणि वाचा कसा करायचा या अॅप चा उपयोग आणि डिलिट झालेले मेसेज रिस्टोअर करण्याच्या काही TRICKS...