आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान अ‍ॅप्समधून पाठवले जातात न्यूड फोटो, स्मार्टफोनने वाढतोय स्पॅमचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंस्टंट मॅसेजींग अ‍ॅप्लीकेशन स्नॅपचाट आता पुन्हा एकदा वादात अडकले आहे. लॉन्चींगपासूनच चर्चेत असणा-या स्नॅपचाटला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका हॅकर्सने हॅक केले आहे. 4.5 मिलियन युजर्सचा डाटा हॅक झाल्यानंतर नुकतेच अपडेट केले होते. आता पुन्हा एकदा स्नॅपचाट स्पॅम आणि पोर्न मॅसेजे बळी ठरले आहे. स्नॅपचाटच्या नवीन अपडेटच्या मदतीने तुम्ही तुम्हच्या मित्रांना शोधू शकता. स्नॅपचाटच्या याच अपडेटमधून आता लोकांना स्पॅम मॅसेज पाठवले जात आहेत. CNN च्या एका बातमीनुसार हे मॅसेज न्युड फोटोच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. तुम्हाला एका न्युड मुलीचा फोटो पाठवला जातो आणि सोबत असेच फोटो पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा असे लिहलेले असते. युर्जने या लिंकवर क्लिक केले तर अनेक गेम्स आणि अ‍ॅप्स ओपन होतात.
स्नॅपचाट लॉन्च झाले तेव्हा त्यात एक खास फिचर होते. या फिचर मुळे युजर ने पाठवलेला फोटो, मॅसेज, व्हिडीओ, काही वेळाने आपोआप डिलीट होत होते. याच कारणामुळे पोर्न मॅसेज आणि सेक्सटींगसाठी स्नॅपचाटचा वापर वाढला. आता पुन्हा एकदा स्नॅपचाट पोर्न मॅसेज आणि न्युड फोटोजच्या जाळ्यात आडकले आहे.
काय आहे हा रिपोर्ट? काय आहे हा वाद आणि कसे वाचावे या पासून हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...