आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Snapdeal Give Offer In Saving Day News In Marathi

स्नॅपडीलवर आज \'Saving Day\', सर्वच वस्तूंवर 5% पासून 90% पर्यंत सुट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टने 6 ऑक्टोबरला 'बीग बिलियन डे' तर अॅमेझॉन इंडियाने 10 ते 16 ऑक्टोबरला 'धमाका विक' साजरा करत वस्तूंवर मोठमोठे डिसकाऊंट दिले. त्यांच्या पाठोपाठ आज (मंगळवार) स्नॅपडीलने 'सेव्हींग डे' साजरा करत प्रत्येकवस्तूवर 5% पासून ते 90% पर्यंत डिस्काऊंट दिले आहे. या सर्व डिस्काऊंटचा लाभ युजर सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत घेऊ शकेल.
वेबसाईटवर जाताच तुम्हाला सेव्हींग डे नावाचे टॅब दिसेल. त्यावर क्लिक करताच सेव्हींग डेचे पेज उघडते. या पेजवर स्नॅपडीलने चार कॅटेगरीमध्ये या ऑफर दिल्या आहेत. यामध्ये HOURLY OFFER, ELECTRONICS, FASHION आणि HOME अशा या चार कॅटेगरी आहेत. या प्रत्येक कॅटेगरीमध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, कोणत्या कॅटेगरीत कोणत्या वस्तूवर दिले आहे डिस्काऊंट...