आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सोनीने लॉंच केला पहिला वॉटरप्रूफ स्‍मार्टफोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानची अव्‍वल मोबाईल कंपनी सोनीने आपला बहुप्रतिक्षित स्‍मार्टफोन एक्‍सपीरिया झेड आणि झेडएल लॉंच केले आहे. एका कार्यक्रमात कंपनीची ब्रँड अँम्‍बेसिडर कॅटरिना कैफने हा फोन सादर केला. सुमारे 39 हजार रूपयांना असलेला हा फोन संपूर्णपणे वॉटरप्रूफ आहे.

या फोनची प्री-बुकिंगही सुरू झाली आहे. अनेक वेबसाईटवर एक्‍सीपीरिया झेड आणि झेडएलची बुकिंग किंमत अनुक्रमे 38,990 आणि 35,990 इतकी आहे.

एक्‍सपीरिया झेडमध्‍ये कंपनीने पाच इंचाचा मोठा डिस्‍प्‍ले दिला आहे. यामध्‍ये 1080x1920 पिक्‍सलचा एचडी व्‍ह्यू मिळतो. एक्‍सपीरिया झेड प्रोसेसरमध्‍ये स्‍नॅपड्रॅगन एस4 प्रो क्‍वॉड-कोअर प्रोसेसर लावण्‍यात आला आहे. दोन्‍ही फोन दिसण्‍यास एक सारखेच आहे. मात्र, Xperia ZL हा वॉटर आणि डस्‍ट प्रूफ फोन नाही.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या वॉटरप्रूफ फोनच्‍या फीचर्स आणि लुकविषयी...