आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकमॅनचे काम करेल SONYचा XPERIA E1 स्मार्टफोन, किंमत 9490

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनीने एक्सपिरीया सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये सिंगल आणि ड्यूअल सिमचा पर्याय उपलब्ध आहे. सिंगल सिमचा XPERIAE1 9490 रूपयांत मिळत असून ड्यूअल सिमच्या XPERIA E1 ची किंमत 10,490 रूपये आहे. या फोनची म्यूझिक सिस्टम जबरदस्त आहे आणि बाइकवर असतानाही या स्मार्टफोनमध्ये स्पष्ट आवाजात गाणी ऐकता येत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. म्हणजेच हा मोबाइल वॉकमॅन सारखा आहे.
सोनीने जानेवारीतच या दोन्ही स्मार्टफोनची घोषणा केली होती. आता अधिकृतरित्या हे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. XPERIA E1 ड्यूअल 10 मार्चपासून बाजाराच उपलब्ध होईल तर 25 मार्चला XPERIA E1 सिंगल सिम बाजारपेठेत दाखल होईल. ब्लॅक, व्हाइट आणि पर्पल रंगाचा पर्याय या स्मार्टफोनमध्ये आहे.
XPERIA E1 चे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...