आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sony Smart Watch And Smart Band Launched In India

Sony ने भारतात लॉन्च केले Smart watch 3 व Smart band, वाचा फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Sony कंपनीने आपले दोन व्हेरिएबल गॅजेट्‍स भारतीय बाजारात सादर केले आहेत. त्यात स्मार्टबँड टॉक आणि स्मार्ट वॉच 3 चा समावेश आहे. दोन्ही गॅजेट्सविषयी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.
Sony Smart watch 3 (कोड नेम SWR50) ची फक्त ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असून किंमत 19,990 रुपये आहे. याशिवाय Sony Smart band Talk (कोडनेम SWR30) ची किंमत 12,990 रुपये आहे. Sony कंपनीने हे दोन्ही गॅजेट्‍स मागील वर्षी सप्टेंबरमध्ये ग्लोबली लॉन्च केले होते. Sony चे दोन्ही गॅजेट्‍स वाटरप्रूफ असून यात IP68 सर्टिफिकेशन देण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, दोन्ही गॅजेट्समधील फीचर्स-