आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MICROMAX नंतर आता SONY ने लॉन्च केले VAIO सिरीजचे लॅपटॉप कम टॅबलेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

CES 2014 मध्ये SONY ने VAIO सिरीजचे लॅपटॉप लॉन्च करत सिरीजला आणखी वाढवले आहेत. या इव्हेंटमध्ये SONYने फ्लिप होणारे लॅपटॉप लॉन्च केले होते. आता कंपनीचे VAIO सिरीजमधील F13N, F14N, F15N हे लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत देखील दाखल झाले आहेत.

या हायरेंज लॅपटॉपचा लुक खुपच स्टाइलिश आहे. या लॅपटॉच्या कनर्व्हटिबल फिचर्समुळे या लॅपटॉपची किंमत जरा जास्तच आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत महागड्या गॅजेट्सनाही चांगली पंसती मिळत आहे. आता एका नंतर एक कंपन्या आपले प्रोडक्टस् भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. SONY चे हे लॅपटॉप चांगले असण्याची शक्यता आहे. टच स्क्रिनच्या या लॅपटॉपची स्क्रिन दुमडून तुम्ही या लॅपटॉचा वापर टॅबलेटसारखाही करू शकता.


काय आहेत या लॅपटॉपचे फिचर्स आणि किती आहे यांची किंमत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...