आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REVIEW - सोनीचा Styilish T3 स्लीम स्मार्टफोन, जाणून घ्या, किंमत आणि फीचर्सबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - सोनी कंपनीने आपला लेटेस्ट स्लीम स्मार्टफोन एक्स्पेरिया T3 भारतीय मोबाईल बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 23 जुलैला लॉन्च करण्यात आला असून 28 जुलैपासून तो ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे. 26,800 रुपयांच्या या फोनला 5.3 इंचाची स्क्रीन आहे.
काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या सोनी एक्स्पेरिया T2 मध्ये 6 इंचाची स्क्रीन देण्यात आली होती. जर T2 सोबत तुलना केली तर 5.3 इंचाची स्क्रीन ही त्यापेक्षा खुप लहान आहे. मात्र स्लीम प्रोफाईल सोबतच लॉन्च झालेला एक्स्पेरिया Z1, Z2 पेक्षा ही स्क्रीन मोठी आहे.

Divyamarathi.com आपल्या या स्पेसिफिकेशन रिव्ह्यूसोबत सोनीच्या या स्मार्टफोनच्या जमेच्या आणि कमकूवत बाजूंबद्दल सांगणार आहे.
काय आहे जमेची बाजू
* स्लीम आणि स्टायलिश डिजाइन
* NFC, 4G
* मिड-रेंज फोन्सच्या तुलनेत चांगले फीचर्स
काय आहेत कमतरता
* 26000 रु.च्या तुलनेत केवळ 8 GB इंटरनल मेमरी
* 720 पिक्सल (HD) डिस्प्ले फुल एचडी (1080 पिक्सल) ची कमतरता


पुढील स्लाईडमध्ये वाचा, सविस्तर स्पेसिफिकेशन रिव्ह्यू