आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ मे रोजी भारतीय बाजारात लॉन्च होईल सोनीचा लेटेस्ट Xperia Z2

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनी कंपनी आपला नवा एक्सपीरिया Z2 टॅबलेट आठ मे रोजी भारतीय बाजालात सादर करणार आहे. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये हा नवा फॅबलेट लॉन्च केला जाणार आहे.

The Economic Times मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोनी कंपनीने फोन लॉन्चिंगचे निमंत्रण पाठवले आहे. Xperia Z2च्या किंमतीबाबत खुलासा करण्‍यात आले नाही. मात्र, Amazon UK ने या लेटेस्ट फोनची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, Sony Xperia z2 चे लेटेस्ट फीचर्स...