आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sony Xperia Z3 And Z3 Compact Smartphone Launched In India, Gadget News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

20.7 MP कॅमेरासह भारतात लॉन्च झाला Sony Xperia Z3

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- Sony Xperia Z3)
Sony कंपनीने आपला बहुचर्चित फ्लॅगशिप स्मार्टफोन Sony Xperia Z3 आणि Z3 कॉम्पेक्ट भारतीय बाजारात सादर केला आहे. Sony Xperia Z3ची क‍िमत 51, 990 रुपये तर Z3 कॉम्पॅक्ट 44,990 रुपयांना मिळेल.
Sony चे हे दोन्ही स्मार्टफोन्स प्री-IFA इव्हेंटमध्ये (3 सप्टेंबर, बर्लिन) सादर केले होते. Xperia सीरीजमधील अन्य स्मार्टफोन्स प्रमाणे हे दोन्ही फोनदेखील वॉटरप्रूफ फीचर्ससह लॉन्च करण्‍यात आले आहे. Sony ने Xperia Z3 कॉम्पॅक्ट टॅबलेट, Z3 कॉम्पॅक्ट आणि PS4 रिमोट प्ले स्टेशन देखील प्री -IFA इव्हेंटमध्ये लॉन्च केले होते.

Xperia Z3 मधील वैशिष्ट्ये...
* वॉटर प्रूफ, डस्ट प्रूफ, शॉक प्रूफ फीचर्स
* 20.7 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 2.5 GHz क्वाड-कोर प्रोसेसर (गॅलेक्सी S5सामने)
* ट्रिलिमिनियस डिस्प्ले
* 3 GB रॅम
* मेटॅलिक व्हाइट, ब्लॅक, कॉपर आणि पेल ग्रीन रंग
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, Sonyच्या दोन्ही स्मार्टफोनमधील लेटेस्ट फीचर्स...