Home | Business | Industries | sorke bpo company, business, industry

सेर्को करणार इंटेलनेटचे अधिग्रहण

divya marathi | Update - Jun 01, 2011, 02:18 PM IST

सेवा आणि कन्सल्ंिटग कंपनी सेर्कोने भारतीय बीपीआे कंपनी इंटेलनेट अधिग्रहित करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. इंटेलनेटला या अधिग्रहणापोटी २,७७२ कोटी रुपये मिळणार आहेत.

  • sorke bpo company, business, industry


    मुंबई - सेवा आणि कन्सल्टिंग कंपनी सेर्कोने भारतीय बीपीओ कंपनी इंटेलनेट अधिग्रहित करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. इंटेलनेटला या अधिग्रहणापोटी २,७७२ कोटी रुपये मिळणार आहेत.

    टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस आणि एचडीएफसीच्या संयुक्त उपक्रमातून २१ मध्ये इंटेलनेट स्थापन करण्यात आली होती. सन २७ मध्ये कंपनीच्या समभागांची विक्री झाल्याने ब्लॅकस्टन, बार्कलेज या कंपन्यांचा इंटेलनेटवरील मालकी वाटा वाढला होता. सेर्कोचा भाग बनल्याने आम्हाला वृद्धी गाठण्याच्या पुढील पर्वाकडे जाण्यास आणि विस्तृत बाजारात पाय रोवण्यास गती मिळणार आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसीरकुमार यांनी म्हटले आहे.
    ..............................

Trending