आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS- गणपतीच्या आकाराचे आकर्षक पेनड्राईव्ह; टेक्नॉलॉजीसोबत गणेशभक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(USB 16GB)
गॅजेट डेस्क - आज संपूर्ण देशात तसेच जगभरात जेथे जेथे भारतीय आहेत त्या सर्वच ठिकाणी गणेश चतुर्थीची धूम आहे. आज अनेकांच्या घरात, ऑफिसात, कॉलनीत, सोसायटीत अशा सर्वच ठिकाणी गणपती बसतात. यातील काही गणपती दीड दिवसांचे, तीन दिवसांचे, पाच दिवसांचे तर दहा दिवसांचे असतात. ही परंपरा सर्वत्र चालू असताना ऑनलाईन जगतातही याच संधीचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स उतरल्या आहेत. फ्लिपकार्ट, होमशॉप,
अ‍ॅमेझॉन या वेबसाईट्सने खास गणेश उत्सवात गणपती भक्तांसाठी गणपतीच्या आकाराचे पेनड्राईव्ह लॉन्च केले आहेत. यातील अनेक गणपती अत्यंत आकर्षक आहेत. काही लॉकेटच्या स्वरूपातले आहेत तर, काही गाडीच्या चावीच्या किचेनच्या आकारातले आहेत.. चला तर पाहूयात या पाच पेनड्राईव्हबद्दल आणि त्यांच्या किमतीबद्दल...

1. Enter USB 16GB Flash Drive

वेबसाईट- फ्लिपकार्ट
क्षमता- 16 GB
किंमत- 735 रुपये
पुढील स्लाईडवर पाहा... इतर चार पेनड्राईव्हबद्दल...