आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spice And Intex Launched New Android Kitkat Smartphones

6000 रुपयांच्या रेंजमध्ये लॉन्च झाले तीन न्यू अँड्रॉइड किटकॅट स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'स्पाइस'ने दोन तर 'इंटेक्स'ने एक असे तीन नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. तिन्ही फोन्स 6000 रुपयांच्या रेंजमध्ये आहे. दोन्ही मोबाइल कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत.

स्पाइसने Stellar 449 3G (किमत 6299 रुपये) आणि Stellar Mi-508 (किमत 6249 रुपये) हे दोन स्मार्टफोनचा लॉन्च केले आहेत. याशिवाय 'इंटेक्स'ने 'अॅक्वा स्टाइल प्रो' नामक लेटस्ट ‍फीचर्सने अद्ययावत स्मार्टफोन लॉन्च केला आहे. अॅक्वा स्टाइल प्रोची किमत 6990 रुपये आहे.

दरम्यान, 'मोटो E' लॉन्च झाल्यानंतर भारतीय गॅजेट बाजारात अँड्रॉइड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टिमने परिपूर्ण असलेल्या स्मार्टफोन्सचा ट्रेंड आला आहे. त्यात भारतीय स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांनी मिड रेंज लेटेस्ट फीचर्स असलेले अनेक फोन्स लॉन्च केले आहेत. यामुळे भारतीय यूजर्ससाठी लेटेस्ट फीचर्सचे लो बजेट स्मार्टफोनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, लॉन्च झालेल्या तिन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स...
(फोटो: Spice Stellar 449 3G (डाव्या बाजूचा) आणि Stellar Mi-508)