आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spice Has Introduced New Budget Android KitKat Smartphone

स्पाईसने लॉन्च केला सर्वात स्वस्त Android Kitkat स्मार्टफोन; किंमत केवळ 2899

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Smart Flo Mi-359)
गॅजेट डेस्क - स्पाईस कंपनीने नुकताच त्यांचा लो बजेट स्मार्टफोन Smart Flo Mi-359 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन अँड्राईड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असून याची किंमत केवळ 3599 रुपये एवढी आहे, तर हा स्मार्टफोन कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरमधून 2899 रुपये एवढ्या डिस्काऊंटमध्ये मिळेल.
स्पाईसने हा लोबजेट स्मार्टफोन सध्या केवळ ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी ठेवला आहे. यापूर्वी कंपनीकडून स्पाईस Stellar 520, Stellar 526, Stellar Mi-497 आणि Stellar 600 सुध्दा अँड्राईड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम असलेले फोन्स लॉन्च करण्यात आले होते. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत मोबाईल कंपन्या किटकॅट ओएससोबतच बजेट स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न करत आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या या स्मार्टफोन्सच्या फीचर्सबद्दल -