Stellar 451 3G
नवी दिल्ली - मोबाईल क्षेत्रातील भारतीय कंपनी स्पाईस कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी यंदा एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. Stellar 451 3G नावाच्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीने अँड्रॉईड किटकॅट ऑपरेटींग सिस्टीम दिली आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत केवळ 6299 रुपये एवढी आहे, तर कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरून केवळ 5499 रुपयांच्या डिसकाऊंट किंमतीमध्येच मिळतो.
कंपनीया त्यांचा हा स्मार्टफोन सध्या केवळ ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी ठेवला आहे. यापूर्वी कंपनीकडून स्पाईस Stellar 520, Stellar 526, Stellar Mi-497 आणि Stellar 600 सुध्दा अँड्राईड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम असलेले फोन्स लॉन्च करण्यात आले होते.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, या स्मार्टफोन्सच्या फीचर्सबद्दल....