आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : ट्रेनपेक्षाही कमी दरात विमानप्रवास करण्याची सुवर्ण संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही एकदाही विमानाने प्रवास केला नसेल किंवा एखाद्या ठिकाणी जाण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खिशाला परवडणारी ही बातमी देशातील दिग्गज एअरलाईन्स कंपनीमधील एका कंपनीकडून आली आहे. या आनंदाच्या बातमीनुसार, तुम्हाला तीन दिवसांसाठी स्पेशल ऑफर मिळत आहे. या ऑफरमुळे तुमची ५० टक्के पैशांची बचत होऊ शकते. विशेष म्हणजे स्पाइसजेट कंपनीने अनेक ठराविक रुटवर ट्रेनच्या भाड्यापेक्षा कमी दरात विमानाने प्रवास करण्याची योजना सुरु केली आहे.

आता तुम्ही विचार करत असला की, ही बचत होणार कशी? मिळणार कधी? आणि कोणकोणत्या रुटवर तुम्हाला विमानात बसून फिरण्याची संधी मिळणार. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुमच्या फायद्याची संपूर्ण बातमी...