आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमास प्रवास झाला स्वस्त; \'स्‍पाइसजेट\'च्या तिकिटावर 65 टक्के डिस्‍काउंट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'स्पाइसजेट' एअरलाइन प्रवाशांसाठी नव्या वर्षासाठी डिस्काउंट ऑफर घेऊन आली आहे. 19 जानेवारी ते 15 एप्रिल या काळात प्रवाशांसाठी तिकीटावर 65 टक्के डिस्काउंट देण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना पाच जानेवारीपर्यंत स्पाइसजेटच्या वेबसाइटवर ऑनलाइन तिकिट बुक करावे लागणार आहे.

'स्पाइसजेट'चे तिकीट 2157 रुपयांपासून सुरु होणार आहे. जानेवारी ते एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांच्या प‍रीक्षा असतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या मंदावते. यामुळे 'स्पाइसजेट'तर्फे ही प्रोमोशनल ऑफर देण्यात आली आहे.