आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SpiceJet Launches Discounted Fare Scheme For Booking On 4 To 6 Feb

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'SpiceJet\'ची \'Valentine Offer\', फक्त 1599 रुपयांत करा विमान प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील 'स्पाइसजेट' एअरलाइनने 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त प्रवाशांसाठी आकर्षक ऑफर दिली आहे. स्पाइसजेटने 'व्हॅलेंटाइन ऑफर'च्या माध्यमातून प्रवाशांना फक्त 1599 रुपयांत विमान प्रवासांची संधी उपलब्ध करून दिली आहे.

'व्हॅलेंटाइन ऑफर'नुसार, प्रवाशांना 4 ते 6 फेब्रुवारी या दोन दिवसांत तिकिट बुक करता येईल. तसेच 14 फेब्रुवारी ते 15 एप्रिल या एक महिन्याच्या काळात प्रवासाचा लाभ घेता येईल. ही ऑफर आंतर्देशीय उड्डानांवर लागू असेल.तसेच देशातील सर्व रूटवर प्रवाशांना या ऑफरचा लाभ घेता येईल, अशी माहिती स्पाइसजेटच्या सूत्रांन‍ी दिली आहे.

अशी आहे व्हॅलेंटाइन ऑफर
> वन-वे भाडे 1599 (सर्व कर आणि शुक्ल समाविष्ठ)
> 'व्हॅलेंटाइन ऑफर'अंतर्गत तिकिट बुकिंगची तारीख : 4 ते 6 फेब्रुवारी 2015
> 'व्हॅलेंटाइन ऑफर'अंतर्गत प्रवास: 14 फेब्रुवारी ते 15 एप्रिलदरम्यान प्रवासाचा लाभ घेता येईल.
> ऑफरची तिकिटे नॉन रिफंडेबल आणि नॉन चेंजेबल असतील

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, व्हॅलेंटाइन ऑफरचे नियम व अटी....