स्पोर्टस युटिलिटीतील रेंज / स्पोर्टस युटिलिटीतील रेंज रोव्हर कार आता नव्या आकर्षक रूपात

May 21,2013 01:01:00 PM IST

आज ऑटोमोबाइल उद्योगात मोठ्या प्रमाणावर स्पोर्टस् युटिलिटी सुविधा असलेल्या कारस् ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात ही अशा प्रकारच्या गाड्यांवर प्रेम करणारे आणि विकत घेणारा वर्ग आहे. स्पोर्टस् प्रकारात जग्वार लँड रोव्ह कंपनीने रेंज रोव्हर स्पोर्टस् कार नव्यास्वरूपात बाजारात सादर केले. त्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्‍यात आले आहे. सध्‍या जग्वारने रेंज रोव्हर स्पोर्टसची दोन मॉडेल बाजारात आणली आहे.


divyamarathi.com वर या आकर्षक कारची वैशिष्‍टये, किंमत जाणून घेण्‍यासाठी पुढे क्लिक करा.....

कारचे स्ट्रक्चर अॅल्युमिनियमचे असल्याने वजन कमी झाले आहे. रेंज रोव्हर स्पोर्ट कार ही सर्वाधिक वेगवान आहे. या कारची बांधणी रेंज रोव्हर फ्लॅगशिप मॉडेलवर आधारित आहे. * कारची लांबी 62 एमएम व व्हीलबेस 178 एमएम उंच आहे. * 23 स्पीकर्स 1700 वॅट मेरिडियन साऊंड सिस्टमचा पर्याय उपलब्ध आहे.सुरूवातीच्या कार्समध्ये मॉडेल zf 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स बसवण्यात येणार आहे. बच्चे कंपनीसाठी गाडीत किड्स सीट आहे.रेंज रोव्हर स्पोर्ट एसडीव्ही6 किंमत : 95 लाख रूपये 0-100 km/hrs - 6.8 सेकंद इंजन : व्ही6, 2933सीसी, टर्बो डिझेल पॉवर : 288 बीएचपी टॉर्क : 61.2 किलोग्रॅम गिअरबॉक्स : 8-स्पीड ऑटोमॅटिकरेंज रोव्हर स्पोर्ट सुपरचार्जड व्ही8 किंमत : 1.1 करोड रूपये 0-100 Km/hrs : 5.0 सेकंद टॉप स्पीड : 225 किमी/तास इंजिन : व्ही8, 5000 सीसी, पेट्रोल पॉवर : 503 बीएचपी टॉर्क : 63.7 किलोगॅम गिअरबॉक्स : 8-स्पीड ऑटोमॅटिक
X