आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनच्या मदतीने तुम्हीही होऊ शकता गुप्तहेर, दूर बसूनही रेकॉर्ड करता येईल आवाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुप्तहेरांचे चित्रपट पाहताना आपणही असेच केले तर... असा विचार सहज आपल्या मनात येतो. जेम्स बॉन्ड आणि करमचंदही प्रसिद्ध सुपर हिरोप्रमाणे लोकप्रिय आहेत. आता तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे, की साधारण दिसणा-या वस्तूही आश्चर्यकारक काम करतात.

स्मार्टफोनच्या या युगात रोज नवीन काही तरी येत असते. कधी स्मार्टफोनचे आकर्षक फिचर्स तर कधी रंजक अ‍ॅन्ड्राइड अ‍ॅप्स नेहमीच आपले मनोरंजन करत असतात. आता तुम्ही जेम्स बॉन्डसारखी गुप्तहेरी करू शकता.divyamarathi.com आज तुमच्यासाठी असेच काही रंजक अ‍ॅप्स घेऊन आले आहे.

कोणते आहेत हे अ‍ॅप्स आणि कसे काम करतात, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...