आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी विकून घेतला होता आयफोन, जाणून घ्‍या अ‍ॅपलच्‍या यशाचे रहस्‍य...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये एका मुलाने अ‍ॅपल फोन खरेदी करण्यासाठी स्वत:ची किडनी विकल्याची बातमी एप्रिल 2012मध्ये आली होती. एवढेच नाही तर अ‍ॅपल ज्यादिवशी आपले उत्पादन लाँच करते त्याच्या तीन-चार दिवस आधीपासून जगभरातील अ‍ॅपल स्टोर बाहेर लोक वेढा घालून बसतात. अ‍ॅपलसाठी खरेदीच्या रांगेत जागा मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजायला तयार असतात. अ‍ॅपलमध्ये असे काय आहे ज्यासाठी लोक वेडे होतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार कंपनी संगणक लढाईत जरी मागे असली तरी स्मार्टफोन आणि इतर उपकरण विक्रीत अ‍ॅपलचा हात कोणी धरू शकत नाही. अ‍ॅपलचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स, अ‍ॅपलचे बिझनेस मॉडेल आणि कंपनी व्यवस्थापनाविषयी जगभरात अनेक पुस्तके लिहिली गेलीत. तंत्रज्ञानाची आवड असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला अ‍ॅपलच्या यशाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

कशामुळे अ‍ॅपलला एवढे यश मिळाले? जाणून घ्‍या पुढील स्‍लाईड्समध्‍ये...