आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आकर्षक गॅजेट्स, फोटोग्राफीपासून ते ड्रायव्हींगपर्यंत होतो यांचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र - पॅनासॉनिक लुमॅक्स एफ झेड 1000)

आयुष्याला अधिक सुखकर आणि आनंदादीय बनवण्यासाठी दररोज कोणते ना कोणते गॅजेट्स बाजारात येत आहेत. जास्त माहिती साठवण्याच्या क्षमतेपासून ते गाडी चालवत असताना गाणे ऐकण्यासाठी, फोनवर बोलण्यासाठी बनवण्यात आलेले वायरलेस, पोर्टेबल ब्लूटूथ हेडफोन, स्पिकर, तर झाडांची योग्य पध्दतीने काळजी घेण्यासाठी बनवण्यात आलेले गार्डन सेंसर, वायरलेस इअरबड इत्यादी अनेक अत्याधूनिक तंत्रज्ञानयुक्त गॅजेट बाजारात पाहायला मिळतात.

पाहुयात अशाच काही गॅजेट्स विषयी

पॅनॉसॉनिक लुमॅक्स एफ झेड 1000 तून मिळेल 4के चा व्हिडीओ, तर 20 MP चे छायाचित्र
पॅनॉसॉनिक ल्यूमॅक्स एफ झेड 1000 -
या कॅमेर्‍यातून व्हीडिओ फुटेजसोबतच 8 मेगापिक्सेलपर्यंतची स्टील इमेज मिळते. कन्वेंशनल एचडी व्हीडिओच्या तुलनेत याचा व्हिडीओ परफॉर्मन्स चारपट चांगला आहे. या कॅमेर्‍याला फिक्स्ड लेन्स आहेत, तर मागील बाजूस तीन इंचाची एलईडी स्क्रीन देण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर इतर गॅजेटबद्दल जाणून घ्या-