आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story: Created A Ticket Of Rs 680 Crore Business

एक रूपयाच्‍या तिकिटामुळे तो बनला तब्‍बल 680 कोटींचा मालक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका दशकापूर्वी एका रूपयांत विमानाचे तिकिट देण्‍याची एअर डेक्‍कनची योजना तुम्‍ही विसरले नसाल. एअर डेक्‍कनचे संचालक कॅप्‍टन गोपीनाथ यांच्‍या या योजनेमुळे हजारो व्‍यक्‍तींनी विमान प्रवास करण्‍याचे आपले स्‍वप्‍न पूर्ण केले होते. तर अनेक व्‍यक्‍तींना या योजनेमुळे यशस्‍वी व्‍यावसायिक होता आले. यातीलच एक यशस्‍वी उद्योजक आणि ईजी ट्रिप प्‍लॅनर्स प्रायव्‍हेट लिमिटेडचे प्रमोटर ज्‍यांनी टुरिजम आणि ट्रॅव्‍हल व्‍यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या एक रूपयाच्‍या यातिकिटामुळे या व्‍यक्‍तीचे आयुष्‍य कसे बदलले. त्‍याने कसे उभा केले 680 कोटींचे साम्राज्‍य. कसे चमकले या व्‍यक्‍तीचे आयुष्‍य, कोट्यवधी रूपयो कमावणारा कोण आहे हा भारतीय व्‍यक्‍ती...