आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story Of Shasank Sonavane Ana Yash Tea Cafe Business

कधीकाळी चहा विकत होते हे दोन मित्र, आज आहेत‍ कोट्यवधींचे मालक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशांक सोनवणे आणि यश बरगळे या दोघांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल, की गल्ली-बोळात चाय-चाय म्हणत चहा विकणारे एके दिवशी कोरडपती बनतील. दोघेही मध्य प्रदेशातील इंदूरचे. बालपणी दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत. परंतु असा एकही दिवस गेला नाही, की ते दोघे एकमेकांना भेटले नसावे. दररोज सायंकाळी इंदूरमधील 10 नंबर मार्केटमध्ये असलेल्या चहाच्या दुकानावर ते भेटायचे. चहासोबत त्यांचा गप्पाटप्पाही रंगायच्या...
'इंदूर शहरात कॉफी शॉप आहेत. जेवण करण्‍यासाठी हॉटेल्‍स आहेत. परंतु आपल्या कुटूंबियासोबत चहाचा आस्वाद घेण्यासाठी एकही स्थळ का नाही.' याच प्रश्नाचे उत्तर शोधताना दोघांच्या डोक्यात 'बिझनेस ट्युब' पेटली.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, चहा विकून मोठे व्यापारी झाले दोन मित्र!