आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Successful Test Of 5G : Users Can Download A Movie In One Second

एका सेकंदात डाउनलोड करू शकाल संपूर्ण सिनेमा; 5G ची चाचणी यशस्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सियोल- साऊथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'ने सोमवारी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुपर फास्ट 5 वे जनरेशन (5जी) वायरलेस तंत्रज्ञानाचे यशस्वी चाचणी करण्यात आली. दक्षिण कोरियात करण्यात आलेल्या चाचणी डाटा डाउनलोडिंग सुपरस्पीडने होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे यूजर्सला अवघ्या एका सेकंदात संपूर्ण सिनेमा डाउनलोड करता येईल.

सॅमसंगच्या सूत्रांनी सांगितले की, चाचणी दरम्यान, दोन किमी अंतरावर डाटा ट्रान्समिशनल एक गीगाबाइट/सेकंद पेक्षा अधिक होता. परंतु 5G तंत्रज्ञानासाठी आणखी काही वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या... 5G सेवा केव्हापासून सुरु होईल. तिचा फायदा कसा होईल?