आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sustain Economic Growth ; International Monetary Funn Chairman Lagard

आर्थिक विकास दर कायम ठेवा ;आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्ष क्रिस्टीन लॅगार्ड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दावोस - जगातील सर्व देशांनी आर्थिक विकासाची गती कायम ठेवावी. असे न केल्यास अनेक अडचणींचा सामना करावे लागेल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्ष क्रिस्टीन लॅगार्ड यांनी व्यक्त केले.
सर्वांना सध्याची आर्थिक गती कायम ठेवणे आवश्यक आहे. जर आपण थांबलो तर संकटांची मालिका सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला. जागतिक आर्थिक परिषदेत त्या बोलत होत्या. देशा-देशातील सहकार्याची भावना कमी होत आहे का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, चलनाच्या बाबतीत एकमेकांशी मिळून मिसळून काम करणे नेहमीच प्रभावी ठरते.