आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suzuki Motorcycle India Plans To Launch The Inazuma 250 This Year End

फ्यूचर बाइक: वर्षाच्या अखेरीस येतेय सुझुकी इनाझुमा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 व्या शांघाय आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल उद्योग प्रदर्शनात सुझुकी इनाझुमा 250 एस बाइकचे नवे उत्कृष्ट मॉडेल सादर करण्यात आले. ही बाइक खास युरोपियन आणि आशियाई बाजारपेठेसाठी तयार केली आहे. बाइकमध्ये विंडशिट वरील भागात आहे. त्यामुळे वेगाने गाडी चालवताना चालकाला त्रास होणार नाही. यात फोर स्ट्रोक, 248 सीसी ट्विन सिलिंडर, लिक्विड- कूल्ड आणि फ्यूएल इंजेक्टेड इंजिन आहे. यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. क्वार्टर-लीटरमध्ये नवी इनाझुमाचा टॉर्क 8500 आरपीएमवर 23.7 बीएचपी आहे. बाइक चालवताना हाताला आराम मिळण्यासाठी हँडबार उंच ठेवला आहे. वर्षाखेरीस ती भारतात लाँच होईल.