आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GADGETS: Swipe ने लॉन्च केला 6,999 रु.मध्‍ये 3G टॅबलेट, जाणून घ्‍या फिचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍वाइप टेलीकॉम कंपनी लगातार भारतामध्‍ये नवीन स्‍मार्टफोन लॉन्‍च करत आहे. आता कंपनीने बाजारपेठेत नवीन टॅबलेट 'हॉलो फोन'आणला आहे. या 3G टॅबलेटची किंमत 6,999 रुपये असून त्‍याची विक्री फ्लिपकार्टद्वारेच केली जाणार आहे.

यापूर्वी कंपनीने 'सॉनिक' सिरीजचा 7,399 रु. किंमतीचा डुअल कोर स्‍मार्टफोन लॉन्‍च केला होता. आता कंपनीने हॉलो सिरीजच्‍या कोर्टेस्‍ट साठी A7 प्रोसेसरचा वापर केला आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, स्‍वाइप हॉलो आणि स्‍वाइप सॉनिकचे फिचर्स