Home | Business | Auto | tata car mileage 46 km per liter, auto business, national

टाटाची कार धावणार आता एका लीटरमध्ये ४६ किलोमीटर

agency | Update - Jun 09, 2011, 03:07 PM IST

एक लिटरमध्ये ४६ किलोमीटर धावल्यामुळे टाटाच्या गाडीला लिम्का बुक ऑफ रिकॉडर्समध्ये स्थान मिळाले आहे.

  • tata car mileage 46 km per liter, auto business, national

    tata_258_01चारचाकी गाडी घेणारे ग्राहक प्रथम लक्ष देतात ते गाडी किती मायलेज देते. त्यामुळे अलीकडच्या काळात सर्वच ऑटो कंपन्या आता गाडीच्या गुणवत्तेबरोबरच मायलेजकडे लक्ष देत असल्याचे दिसून येते. टाटाची एक कार आता एक लिटरमध्ये ४६ किलोमीटर धावली आहे. त्यामुळे टाटाच्या या गाडीला लिम्का बुक ऑफ रिकॉडर्समध्ये स्थान मिळाले आहे. टाटाची मांजा (पेट्रोल) एक लीटरमध्ये सर्वसाधारणपणे १२.२ किलोमीटर मायलेज देते. तर महामार्गावर ती १५.१ लिटर मायलेज देते. मांजा (डिझेल) एका लिटरमध्ये शहरात १३.८किलोमीटर मायलेज देते. तर महामार्गावर १८.२ किलोमीटर इतके मायलेज देते.Trending