आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा ‘अल्ट्रा’ ट्रक्सची नवीन श्रेणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वाहन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने ‘अल्ट्रा’ या नावाने ट्रकची नवीन श्रेणी बाजारात दाखल केली आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्याचा टाटा मोटर्सचा मान आहे. कमी खर्चिक, चालकाला आराम तसेच पॉवर स्टेअरिंग सुविधा या नव्या ट्रकमध्ये देण्यात आल्याचे कंपनीच्या व्यावसायिक वाहन विभागाचे कार्यकारी संचालक रवी पिशरोदी यांनी सांगितले. हे ट्रक दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या वाहन प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
अल्ट्रा ट्रक दोन प्रकारांत
>अल्ट्रा 812 : 10.53 लाख रु.
>अल्ट्रा 912 : 10.94 लाख रु.