आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटाची व्हिस्टा डी-90 बाजारात दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - नोएडातील बुद्ध आंतरराष्ट्रीय मैदानावर सोमवारी टाटा मोटर्सच्या व्हिस्टा डी-90 ही कार सादरकरण्‍यात आली. त्या वेळी फॉर्म्युला वनचा चालक नारायण कार्तिकेयन, टाटाच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष रणजित यादव व तांत्रिक विभागप्रमुख टीम लिव्हरटॉन. ग्राहकांची मते, सूचना विचारात घेऊन नवी व्हिस्टा सादर केल्याचे यादव म्हणाले.

लूक : स्पोर्टी इंजिन : 1.3 लिटर डिझेल
कलर : स्पाइस रेड, पोर्सेलेन व्हाइट, जेट सिल्व्हर, ग्रे आणि अल्ट्रा व्हायोलेट
फीचर्स : इलेक्ट्रिक ओआरव्हीएम फ्रंट अँड रिअर लँप
इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्ससह अँटी लॉक ब्रेक्स
यूएसबी-ब्ल्यूटूथसह डबल डीआयएन स्टिरिओ


किंमत

5.99 लाख ते 6.83 लाख रूपये
(एक्स शो रूम नवी दिल्ली )