( Micromax X367)
गॅजेट डेस्क - आज शिक्षक दिन आहे. या दिवशी शिक्षकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. डक तुम्ही तुमच्या कोणत्या आवडत्या शिक्षकाला भेटवस्तू देऊ इच्छीत आहात. तर आम्ही तुम्हाला सांगतो अशा गॅजेटबद्दल जे स्वस्त तर आहेतच. त्याचबरोबर अधिक आकर्षक आणि बहूउपयोगी आहेत. जाणून घ्या या गॅजेटबद्दल...
1. Micromax X367
- 1898 रुपये
फीचर्स-
* 2.8 इंच टचस्क्रीन
* 320 x 240 पिक्सल स्क्रीन रेझोल्यूशन
* ड्यूअल सिम फीचर
* ARM9 प्रोसेसर
* 0.3 मेगापिक्सल प्राइमरी कॅमरा
* FM रेडियो आणि रिकॉर्डिंग
* 8 GB मेमरी वाढवण्याची क्षमता
* GPRS
पुढील स्लाईडमध्ये पाहा, इतर गॅजेटबद्दल -