आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Application Allows A Person To Track Any Person Using A Smartphone.

आता तुम्हीही ऐकू शकता दुसर्‍यांचे फोनवरील संभाषण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुले काय करतात मोबाइलवर तासंतास कोणाशी बोलतात? असा प्रश्न आता बहुतेक पालकांना पडलेला दिसतो. तसेच कार्यालयातील आपला कर्मचारी फोनवर आपल्या हितशस्त्रूशी संभाषण करून आपल्याला टोपी तर घालत नाहीये ना असाही प्रश्न बॉसला पडणे स्वाभाविक आहे. परंतु आता चिंता करायची नाही. कारण, पोलिसांच्या चार सेवानिवृत्त अधिकार्‍यांच्या चमुने एका अफलातून मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केली आहे. तिच्या माध्यमातून तुम्ही एक प्रायव्हेट जासूस बनू शकता. दुसर्‍यांचे फोनवरील संभाषण ऐकू शकता.

पुढील स्लाईट्‍सवर वाचा, 'मोबी सीआयडी' या अफलातून अ‍ॅपविषयी'