आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Audi A3 Is A Compact Luxury Hatchback That's Been On Sale Since 2006. The A3 Was The First Luxury Hatch On The Market,

ऑडी ए3 असेल सर्वात स्वस्त कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील 20 वर्षांत मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडीची संख्या वेगाने वाढत आहे. खरेदी करणा-यांमध्ये उच्च उत्पन्न असलेले लोकच नव्हे तर तरूण व्यावसायिकसुद्धा आहेत. लक्झरी कारनिर्माते तरुणांसाठी कॉम्पॅक्ट सॅलून कारचे मॉडेल तयार करत आहेत. ऑडीची दर पाचवी कार ए3 हॅचबॅक आहे. कंपनीला अपेक्षा आहे की, ए3 लाँच झाल्यानंतर ती जगात सर्वाधिक विकणारी कार ठरेल. ए3 हॅचबॅक आणि ए3 सॅलूनचा व्हीलबेस सारखा आहे. कारचे बोनट बंपर, एयर इनटेक आणि व्हील आर्क्स स्टायलिश आहेत. त्यामुळे कारला स्लीम लुक मिळाला आहे. ए3 ही सर्वात स्वस्त कार ठरेल.
>ए3 सॅलूनचा डॅशबोर्ड ए3 हॅचबॅकसारखा असून त्याचा लूक एकदम वेगळा आहे.