आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्‍यावर तरंगणारे आलिशान हॉटेल, एका रात्रीसाठी लागतात 1 लाखांपेक्षा जास्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्‍जरी लाईफला कोणतीही सीमा नसते. जर तुमच्‍याकडे पैसे असतील तर खर्च करण्‍यासाठी संपूर्ण जगही अपुरे पडते. आता जर कुणाला समुद्रात पंचतारांकित हॉटेलची मजा पाहिजे असेल तर यामध्‍ये आश्‍चर्यचकित करणारी कोणती गोष्‍ट राहिलेली नाही. आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत एक अशा शानदार हॉटेलबाबत जे एका जहाजावार (याट) बनवण्‍यात आले आहे. हे बनवण्‍यासाठी 130 मिलियन पौंड खर्च करण्‍यात आले आहे.

पाण्‍यावर तरंगणारा हे शाही हॉटेल आपल्‍या यात्रेकरूंना जिब्राल्‍टर आणि त्‍याच्‍या आसपासच्‍या जागांची सैर घडवून आणते. स्‍पेनच्‍या दक्षिण भागात ही खूपच सुंदर अशी जागा आहे. त्‍याशिवाय 142 मीटर लांब जहाजात 189 खोल्‍या, सुट्स, बार आणि रेस्‍तरॉं आहे. यामध्‍ये कॅसिनो, जिम आणि स्‍पासारख्‍या सुविधाही आहेत. इथे एका खोलीसाठी 18176 रूपयांपासून 181760 रूपये प्रति रात्रीचे भाडे द्यावे लागते.

आणखी काय आहे या हॉटेलची खासीयत, कसा आहे आतील नजारा, हे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...