आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वायफाय म्‍हणजे काय रे भाऊ ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) संपूर्ण मुंबई शहरात वायफाय सेवा देण्याचा विचार करत आहे. जाणून घेऊया वायफायसंबंधी..


वायफाय म्हणजेच वायरलेस नेटवर्किंग. याद्वारे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस डाटा एक्स्चेंज करण्यासोबतच वायरलेसच्या माध्यमातून इंटरनेशी जोडली जातात. वायफाय म्हणजेच वायरलेस लोकल एरिया नेटवर्क (डब्लूएलएएन) होय. डब्लूएलएएनला वायफाय अथवा 802.11 नेटवर्किंग या नावानेही ओळखले जाते. काही शहरांमध्ये वायफायच्या माध्यमातून लोकांसाठी फ्री अथवा कमी किमतीत इंटरनेट वापराची सुविधा उपलब्ध आहे. मोबाइल फोन, टीव्ही आणि रेडिओप्रमाणेच वायरलेस नेटवर्क म्हणजेच वायफाय रेडिओ वेव्हज काम करतात. वायफाय इंटरनेट पासवर्डनेही प्रोटेक्ट केले जाऊ शकते. वायफायबद्दल अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...