आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are The 12 Tips Which Can Increase The Mileage Of Your Car

तुमच्या गाडीचा मायलेज वाढवण्यासाठी वाचा 12 सोप्या टिप्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या ऑटो एक्सपो 2014मध्ये अनेक गाड्या लॉन्च झाल्या. काही गाड्या त्यांच्या किंमतीमुळे लोकांना आकर्षीत करत आहेत तर काही त्यांच्या फीचर्समुळे. भारतासारख्या देशात गाडीचा मायलेज फार महत्त्वाचा ठरतो. मारूतीने ऑटो एक्सपोमध्ये सेलरियो ही कार लॉन्च केली ज्याला भरभरून प्रतिसादही मिळाला. या आधीची मारूतीची 800 मायलेजमुळे लोकांच्या पसंतीस उतरली होती. आता मारूतीने 800 चे उत्पादन पूर्णपणे बंद केले असले तरी घाबरण्याची गरज नाही. divyamarathi.com च्या मायलेज टिप्स वापरून तुम्ही तुमच्या गाडीचा मायलेज वाढवू शकता.

गेल्या वर्षी मारूती सुझूकीने डिझायरेबल मायलेज रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये भाग घेणा-या दोन स्पर्धकांनी कंपनीने सांगितलेल्या मायलेजपेक्षा जास्त मायलेज दाखवले होते. एका स्पर्धकाने डिझेल इंजिन डिझायरवर 45.8 किमी प्रति लिटर तर दुस-या एका स्पर्धकाने पेट्रोल इंजिन डिझायरवर 42.1 किमी प्रति लिटरचे मायलेज मिळवले होते. चांगली ड्राइविंग आणि फ्युअल सेविंगने हे साध्य केले झाल्याचे या स्पर्धकांनी सांगितले होते. ब्रेकचा व्यवस्थित वापर करण्यासोबतच, स्पिड योग्य ठेवल्यासही फायदा होतो. कंपनीने सांगितलेल्या मायलेजपेक्षा दुप्पट मायलेज कसे मिळवता येते... ते जाणून घ्या...


गाडीचा मायलेज वाढवण्यासाठीच्या खास टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...