आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : यंदा लाँच होणार्‍या बाइक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो श्रेणींमध्ये अनेक बदल होतील. दुचाकी उद्योगात अनेक नव्या बाइक्सवर काम सुरू आहे. अनेक परदेशी कंपन्या भारतात येतील.

जूनमध्ये कावासाकी निंजा एच-2 चे लाँचिंग
- बाइक ९९८ सीसी, लिक्विड कूल्ड, ४ सिलिंडर सुपरचार्ज्ड इंजिन. ही २०० पीएस पाॅवर निर्माण करते.
- डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल एलसीडी डिस्प्ले, एलईडी हेडलँप, टर्न सिग्नल व टेललाइट आहे.
- कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल व कावासाकी लाँच कंट्रोल मोड उपलब्ध आहे.
- यात नवे मोटो जीपी/एफ-१ इन्स्पायर्ड डॉग रिंग ट्रान्समिशन आहे.
किंमत : 25 हजार डॉलर्स
(१५ लाख रुपयांच्या आसपास)

पुढे वाचा, इतर बाईक्सची माहिती...