आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Petrol Cars Are Having A Long Waiting Period

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 11 कार आहेत ग्राहकांची First Choice, 15 दिवस ते 4 महिने वेटिंग पीरियड्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिवाळीला एखादी पेट्रोल कार खरेदी करण्याचे तुम्ही विचार केला असेल तर आता खूप उशीर झाला आहे. कारण दिवाळी एका महिन्यावर आली आहे. ऑटोमोबाइल बाजारात पेट्रोल इंजिन असलेल्या कारची मागणी वाढली आहे. बहुतांश कारची अॅडव्हास बुकिंग झाली आहे. यामधील 11 कार अशा आहेत की, ग्राहकांची First Choice आहे. विशेष म्हणजे या कारचा वेटिंग पी‍रियड्‍स 15 दिवस ते चार महिने आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी 10 पैकी 7 ग्राहकांनी डिझेल इंजिन कार पसंती दर्शवली होती. परंतु सध्या ट्रेंड बदलला आहे. ग्राहक पेट्रोल कारला पसंती देत आहेत. पेट्रोल आणि डिझेल कारच्या किंमतीमधील मोठ्या तफावतीचाही हा परिणाम असण्याची शक्यता आहे.

फोटो: 1- होंडा अमेज- 3 सप्ताह
किमत- 5 लाख- 7.55 लाख रुपये
मायलेज
मॅन्युअल ट्रान्समिशन (1498cc)- 22.93 kmpl (डिझेल)
ऑटोमेटिक ट्रान्समिशन (1198cc)- 13.13 kmpl (पेट्रोल)
मॅन्युअल ट्रान्समिशन (1198cc)- 16.14 Kmpl (पेट्रोल)

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या कारला किती वेटिंग पीरियड-

(टीप- कारची छायाचित्रे केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहे.)